एल.बी.एच. एम. अतिजलद (ब्लिट्झ )आंतरराष्ट्रीय मानांकन खुली बुद्धिबळ स्पर्धा - २०२५
पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील एस.के.एन., सिंहगड स्कुल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट एल.बी.एच. एम. येथे अति जलदगती (ब्लिट्झ )आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेस अत्यंत उत्साहाने सुरुवात झाली.ही स्पर्धा २ १ मे रोजी दुपारी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत इंटरनॅशनल मास्टर - निलाश साहा, कशिश जैन, आर्यन वार्ष्णेय तसेच फिडे मास्टर निखिल दीक्षित, सुयोग वाघ यांनी सहभाग नोंदवत स्पर्धेची शान वाढवली. सदर स्पर्धा आर्यन एंटरप्राईजेस तर्फे आयोजित करण्यात आली होती.
५२५ खेळाडूंचा सहभाग - आर्यन वार्ष्णेय [दिल्ली] - ९ गुणांसह विजेता
पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील एस.के.एन., सिंहगड स्कुल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट एल.बी.एच. एम. येथे अति जलदगती (ब्लिट्झ )आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेस अत्यंत उत्साहाने सुरुवात झाली.ही स्पर्धा २ १ मे रोजी दुपारी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ - अमित गावखेडकर (डायरेक्टर- ए स्क्वेआर डेटा सोल्युशन्स),अनिकेत दिवेकर (डायरेक्टर- ए स्क्वेआर डेटा सोल्युशन्स),कपिल लोहाना, मुख्य पंच नितीन शेणवी, केतन खैरे, अभिजीत जोशी,विवेक भागवत यांच्या हस्ते पार पडला.अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव राजेंद्र कोंडे होते. स्पर्धेचे प्रास्ताविक संयोजक नागनाथ हलकुडे यांनी केले. आभारप्रदर्शन सौ. वंदना हलकुडे यांनी केले. या स्पर्धेत ९व्या व अंतिम फेरी अखेरीस गुण तालिका. क्रमांक २ ते ४ या ३ जणांचे ८ गुण झाले, सरस टाय ब्रेक नुसार २ ते ४क्रमांक खालील क्रमवारीप्रमाणे आले.
अंतिम क्रमवारी
क्रमांक, नाव, गुण , बक्षीस रक्कम
१) आर्यन वार्ष्णेय [दिल्ली] - ९ गुण - २१,००० + चषक
२) निखिल दीक्षित [महाराष्ट्र] - ८ गुण - १५०००+ चषक
३) सरबर्थो मणी [पश्चिम बंगाल]- ८ गुण -१०००० + चषक
४) अयान फुटाणे [कर्नाटक] - ८ गुण - ७०००
५) अक्षय बोरगावकर [महाराष्ट्र] - ७.५ गुण - ५०००
६) निर्मल एल. [तामिळनाडू] - ७.५ गुण - २५००
७) प्रथमेश शेरला [महाराष्ट्र]- ७.५ गुण - २५००
८) सुयोग वडके [महाराष्ट्र]- ७.५ गुण - २५००
९) वेदांत पिंपळखरे [महाराष्ट्र]- ७ गुण - २५००
१०) आकाश दळवी [महाराष्ट्र]-७ गुण - २५००
नवव्या फेरीचे पहिल्या दहा पटांवरचे निकाल खालीलप्रमाणे -
१) आर्यन वार्ष्णेय [दिल्ली] (९) विजयी विरुद्ध वीरेश शरणार्थी [महाराष्ट्र] (७.५)
२) निखिल दीक्षित [महाराष्ट्र] (८ ) विजयी विरुद्ध सुयोग वाघ [महाराष्ट्र] (७.५)
३) अयान फुटाणे [कर्नाटक] (८) विजयी विरुद्ध आकाश दळवी [महाराष्ट्र] (७)
४) वेदांत पिंपळखरे [महाराष्ट्र] (७) पराभूत विरुद्ध सरबर्थो मणी [पश्चिम बंगाल] (७)
५) श्लोक शरणार्थी[महाराष्ट्र] (७.५) बरोबरी विरुद्ध शौनक बडोले [महाराष्ट्र] (७.५)
६) श्रायन मजुमदार [महाराष्ट्र] (६.५) पराभूत विरुद्ध अक्षय बोरगावकर [महाराष्ट्र] (७.५)
७) अद्विक आगरवाल [महाराष्ट्र] (७) बरोबरी विरुद्ध निशांत जवळकर[महाराष्ट्र] (७)
८) प्रथमेश शेरला [महाराष्ट्र] (७.५) विजयी विरुद्ध पलाश मापरा[महाराष्ट्र] (६.५)
९) सुयोग वडके [महाराष्ट्र] (७.५) विजयी विरुद्ध ओम लामकाने [महाराष्ट्र] (६.५)
१०) ललितादिताय्यनार भूमीनाथन [महाराष्ट्र] (७.५) विजयी विरुद्ध निहिरा कौल [महाराष्ट्र] (६.५)
गटवारीनुसार बक्षिसे खालीलप्रमाणे
उत्कृष्ट एल बी एच एम
१) सुयोग वाघ [महाराष्ट्र] - ७.५ गुण - ५००० + चषक
२) श्लोक शरणार्थी [महाराष्ट्र] - ७.५ गुण -२५०० + चषक
३) गौरांग बागवे [महाराष्ट्र] - ७ गुण-२०००+ चषक
बिगर मानांकित ते १५०० ते ० गट –
१) तन्मय आर [महाराष्ट्र]- ६ गुण - ५००० + चषक
२) सोहम पोकरणा[महाराष्ट्र]- ६ गुण -२५०० + चषक
३) ओम पाटील[महाराष्ट्र]- ६ गुण -२०००+ चषक
गुणांकन १६०० ते १५०१ गट -
१) मार्स सहेजवीर सिंग [महाराष्ट्र] - ७ गुण - ५००० + चषक
२) स्पर्श बात्रा[महाराष्ट्र]- ७ गुण -२५०० + चषक
३) आयुष काबरा[महाराष्ट्र] - ६.५ गुण-२०००+ चषक
गुणांकन १७०० ते १६०१गट -
१) श्रीहरी के आर[तामिळनाडू] - ७ गुण - ५००० + चषक
२) अथर्व सोनी [महाराष्ट्र]- ६.५ गुण -२५०० + चषक
३) धवल लोंढे [महाराष्ट्र] - ६.५ गुण-२०००+ चषक
गुणांकन १९०० ते १७०१
१) शौनक बडोले [महाराष्ट्र] - ७.५ गुण - ५००० + चषक
२) ललितादिताय्यनार भूमीनाथन [महाराष्ट्र] - ७.५ गुण -२५०० + चषक
३) केवल निर्गुण[महाराष्ट्र]- ७ गुण-२०००+ चषक
उत्कृष्ट महिला खेळाडू १५ वर्षावरील -
१) ऋतुजा बक्षी[महाराष्ट्र]- ६.५ गुण - २००० + चषक
२) अस्मिता अविजीत राय[गोवा] - ६ गुण - १५०० + चषक
३) अनुष्का बापू कुतवळ[महाराष्ट्र]- ५.५ गुण-१०००+ चषक
६० वर्षांवरील -
१) मदन लाल जुनेजा[महाराष्ट्र] - ५.५ गुण - २००० + चषक
२) मोहन नैथानी[उत्तर प्रदेश] - ५ गुण - १५०० + चषक
३) विनोदकुमार नायर[महाराष्ट्र] - ४ गुण-१०००+ चषक
उत्कृष्ट दिव्यान्ग खेळाडू –
१) किशन कुमार जडी[तेलंगणा] - ५ गुण - २००० + चषक
२) तेजस ताम्हाणे [महाराष्ट्र]- ५ गुण - १५०० + चषक
३) श्रीश कुलकर्णी [महाराष्ट्र] - ४ गुण-१०००+ चषक
७ वर्षांखालील खुला गट –
१) कवीश भट्टड[महाराष्ट्र] – ४ गुण - २५००+ चषक
२) प्रगणिका वाका लक्ष्मी [गुजराथ] – ३ गुण - १५०० + चषक
३) रेपका रेड्डी [तेलंगणा] - २ गुण-१२००+ चषक
९ वर्षांखालील खुला गट –
१) ह्रीदय गर्ग [दिल्ली] –५.५ गुण - २५००+ चषक
२) नयणखेशन वेणूकानं [श्रीलंका] - ५ गुण - १५०० + चषक
३) हेयन रेड्डी[महाराष्ट्र] - ५ गुण-१२००+ चषक
९ वर्षांखालील मुली
१) रिया जैस्वाल [अमेरिका] - ३.५ गुण - चषक
२) रियनशिबा झाला [गुजराथ]- २.५ गुण- चषक
३) ऋत्वी हरपुडे [महाराष्ट्र] - २ गुण- चषक
११ वर्षांखालील खुला गट –
१) अविरत चौहान[महाराष्ट्र] –७ गुण - २५००+ चषक
२) पलाश मापरा[महाराष्ट्र]- ६.५ गुण - १५०० + चषक
३) अद्विक मोआटे[तेलंगणा]- ६ गुण-१२००+ चषक
११ वर्षांखालील मुली
१) भूमिका वागळे [महाराष्ट्र]– ६ गुण - चषक
२) प्रिशा घोलप[महाराष्ट्र] - ४.५ गुण- चषक
३) विश्वजा देशमुख - [महाराष्ट्र]-४ गुण- चषक
१३ वर्षांखालील खुला गट –
१) अद्विक आगरवाल [महाराष्ट्र] –७ गुण - २५००+ चषक
२) अधिराज मित्रा [ झारखंड] - ७ गुण - १५०० + चषक
३) सिद्धांत साळुंके[महाराष्ट्र] - ६.५ गुण-१२००+ चषक
१३ वर्षांखालील मुली
१) हंसिका एम.[ पॉंडिचेरी ] - ६ गुण - चषक
२) अंशिका डोंगरे [मध्य प्रदेश] - ५.५ गुण- चषक
३) यती आगरवाल[गुजराथ] - ५ गुण- चषक
१५ वर्षांखालील खुला गट –
१) वीरेश शरणार्थी [महाराष्ट्र] –७.५ गुण - २५००+ चषक
२) श्लोक माळी- [महाराष्ट्र] -७ गुण - १५०० + चषक
३) निहिरा कौल [महाराष्ट्र]–६.५ गुण-१२००+ चषक
१५ वर्षांखालील मुली -
१) संहिता पुंगवानाम[तेलंगणा] - ६ गुण - चषक
२) सहेजदिप कौर[तेलंगणा] - ६ गुण- चषक
३) तनिषा ड्रोलिया [कलकत्ता] - ५.५ गुण-चषक
सर्वात छोटा खेळाडू –
रिद्धेश कुलकर्णी - चषक
पुणे सर्वात छोटा खेळाडू -
कवीश भट्टड[महाराष्ट्र]
उत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू -
सरदार सुरेंद्र - चषक
उत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू -पुणे -
धनंजय काडुस्कर [महाराष्ट्र]- चषक
उत्कृष्ट अकादमी-
१ पी आर चेस वर्ल्ड सोलापूर - चषक
२ विश्वगंगा चेस अकादमी , सातारा- चषक
३ के पी चेस अकादमी , सांगली- चषक